👉आम्ही खूप भारी तर नाही😎 पण कोणापेक्षा कमी पण नाही💪 जे आहे ते real आहे.😎🙏 प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्याच वेळेचा गुलाम आहे सध्या! लूक तसा साधाच आहे पण सध्या भल्यानां वेड लावून सोडतो. काही माणसं स्वतः ला काय समजतात के माहीत इतका Attitude. परके तर हवा देतात आग तर आपलेच लावतात. अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात. इमानदारी गेली तेल लावत आता जसे तुम्ही तसे आम्ही😃 आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत. ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची लायकी कळाली.✌ माणूस मळका असला तरी चालेल पण जळका असू नये. सत्य कायम टोचत कारण त्यामध्ये पॉइंट असतो. गैरसमज वाढत गेले की लोकांना ते पण ऐकू येतं...... जे आपण कधी बोललोच नाही! आयुष्याचा एक नियम बनवा जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा🙏 सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक आमचा शोध सुरू करतात.👍💯 तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी भारी भेटलय So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐 Respect वयानुसार नाही तर #वागण्यानुसार देतो आपण.... मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो ज्यांची #लायकी नव्हती त्यांना जवळ केलं.🔥 आ...
👉ना_कोणाच्या अभावामुळे जगतो ✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो 🔥आरे_जिंदगी _आमची आहे #बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎 👉काही_लोकांना#माझी जरा_जास्तच_#माहिती असते बहुतेक #कामधंदे _सोडून माझाच #अभ्यास _करतात.👿 आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍 वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि लोक कशी आहे आणि आम्ही त्यांना काय समजत होतो.😢 प्रत्येक भूकणाऱ्याला दगड नाय मारत बसायचं काहींना बिस्कीट टाकून पुढे जायचे.🙏 ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही! माघार घेतली म्हणून कमी समजू नका कारण वाघ चार पावले मागे जातो ते झेपघेण्यासाठी🐅🐯 पाठीमागे लोक काय बोलतात त्याच दुःख नाही गर्व त्यागोष्टी चे आहे कि ताकद नाही कोणाची तोडांवर बोलायची.😈 लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून! आम्ही खूप भारी तर नाही पण कोणापेक्षा कमी पण नाही जे आहे ते real आहे. प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्याच वेळेचा गुलाम आहे सध्या! ल...